पांगुळ गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मण भरमा कुचेकर वय 87 यांचे निधन

आज सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात भाऊ नातवंडे असा परिवार
आहे पुढारीचे छायाचित्रकार राजन यांचे ते काका होते अंत्यविधी एक वाजून तीस मिनिटांनी सदाशिव नगर
येथील स्मशानभूमीत होणार आहे


Recent Comments