राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज दिवंगत उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी भेट देऊन कत्ती यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी उमेश कत्ती यांच्या हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन कत्ती कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
उमेश कत्ती यांची पत्नी शीला कत्ती, मुलगा निखिल, भाऊ रमेश कत्ती तसेच मुले पृथ्वी आणि पवन यांचे सांत्वन केले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी व अन्य मान्यवर उपस्थित होते. फ्लो 


Recent Comments