Khanapur

संतोष बोम्मण्णवर यांना पीएच.डी

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाने बेळगावच्या संतोष मारुती बोम्मण्णवर यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.

संतोष बोम्मण्णवर यांनी सादर केलेल्या “अ स्टडी ऑन ऑनलाइन मार्केट फॉर अपेरल्स” या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या  व्यवस्थापन अभ्यास विभागाचे प्रा. डॉ. एस.सी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: