लक्ष्मी गल्ली, हलगा येथील रहिवासी विलास उर्फ बाळू पिराजी बिळगोजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12:30 वाजता निघणार आहे. रक्षा विसर्जन येत्या गुरुवारी सकाळी 8:00 वाजता होणार आहे.


Recent Comments