श्रावण महिन्यानिमित्त रविवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी कुटुंबासह चिक्कहट्टीहोळी येथील आपले गृहदैवत श्री वीरभद्रेश्वर देवाचे दर्शन घेतले.
कुटुंबासह गृहदेवताचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर दोन्ही आमदारांनी हजारो भाविकांना कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
Vijayapura
आ. हेब्बाळकर, हट्टीहोळी यांनी घेतले वीरभद्रेश्वराचे दर्शन


Recent Comments