Belagavi

टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या सीपीआयपदी दयानंद शेगुणसी

Share

बेळगावातील टिळकवाडी पोलीस स्थानकाचे नवे सीपीआय म्हणून दयानंद शेगुणसी यांनी आज पदभार स्वीकारला.

टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर राघवेंद्र हवालदार यांची हेस्कॉम पोलीस दलात बदली करून त्यांच्या जागी दयानंद शेगुणसी यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. राघवेंद्र हवालदार यांनी आज गुरुवारी नूतन दयानंद शेगुणसी यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली.

Tags:

tilakwadipolicestation CPI