चित्रपट अभिनेते राघवेंद्र राजकुमार, अश्विनी पुनीत राजकुमार आणि राजकुमार कुटुंबातील सदस्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची त्यांच्या बंगळुरू येथील रेसकोर्स परिसरातील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी, राघवेंद्र राजकुमार यांनी प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार समाधीस्थळाच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बोम्मई यांनी पाहिले. यावेळी राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवराजकुमार आदी उपस्थित होते.
Banglore
राजकुमार कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा


Recent Comments