Banglore

मुख्यमंत्र्यांनी घेतला कर्मचारी-प्रशासकीय सुधारणा खात्याच्या प्रगतीचा आढावा

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळुर येथे कर्मचारीप्रशासकीय सुधारणा खात्याची आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यानी खात्याच्या प्रगतीचा आणि गव्हर्नन्स प्रणालीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळुर येथे झालेल्या बैठकीत कर्मचारी-प्रशासकीय सुधारणा खात्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.या बैठकीला राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आयएसएन प्रसाद, मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद, ई प्रशासन विभागाचे सचिव पोन्नूराज, मुख्यमंत्र्यांचे सचिव जयराम, सहसचिव जगदीश, वित्त विभागाचे सचिव पी. सी. जाफर आदी उपस्थित होते.

Tags:

cmbommai cm cmmeeting