Belagavi

कालीचरण महाराजांची तानाजी गल्ली रेणुका मंदिरला भेट

Share

बेळगाव दौऱ्यावर असलेल्या कालीचरण महाराजांनी तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिराला भेट देऊन विशेष पूजा केली. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने राहुल मुचंडी यांनी महाराजांचे स्वागत केले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, विनोद पुजारी, चंद्रकांत कामुले, वसंत हलगेकर, बाळू लोहार, सुभाष मजुकर, इंद्रजीत घसारी, दीपक नगरकर, परशराम कोकितकर, सुरज गायकवाड, विनायक कोकीतकर, रमाकांत जांगळे, रघुनंदन कदम, नितीन तुडेकर आदी उपस्थित होते.

Tags:

kalicharanmaharaj belagavi