Khanapur

कोडगाय रस्त्यावर गजराजाचे दर्शन

Share

खानापूर तालुक्यातील कोडगाय रस्त्यावर एक भव्य गजराज आरामात फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. कोडगायजवळील जंगल भागातून आलेला हा हत्ती खड्डे पडलेल्या नादुरुस्त रस्त्यावरून बिनधास्त चालत जाताना दिसतोय.

Tags:

elephant animal forestanimal innews