स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त उपायुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रवींद्र करलिंगन्नावर, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक कंकणवाडी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments