बेळगावातील चिदंबर नगर येथील रहिवासी निवृत्त विंग कमांडर अविनाश विनायक लाड यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे आई प्रेमावती, पत्नी मंगला, अमेरिकास्थित मुलगी कविता, इंग्लंडस्थित मुलगी नमिता, दिल्लीस्थित मुलगा योगेश, जावई, नातवंडे, भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या, शनिवारी सकाळी ११. ३० वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments