युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापुरातील व्हीकेजी लॉजमध्ये उघडकीस आली.
विजापूर शहरातील शहापेटे भागातील रहिवासी हर्ष जयराज पट्टणशेट्टी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments