बेळगावसह राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये एनआयए अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.
एनआयए अधिकाऱ्यांच्या तीन स्वतंत्र पथकांनी आज पहाटे उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ, बेळगाव आणि तुमकूर जिल्ह्यात येथे छापे टाकून प्रत्येकी एक अशा एकूण तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.


Recent Comments