बेळगावमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
यकृताच्या समस्येवर उपचार घेत असलेल्या एआरएसआय सुरेश आर तहसीलदार यांनी उपचार अयशस्वी झाल्यानंतर अखेरचा श्वास घेतला.
बंगळुरूच्या रुग्णालयात किडनी निकामी झाल्याने चीफ कॉन्स्टेबल एएचसी दुंडप्पा के. मगदूम यांनी उपचार निष्फळ ठरल्याने हे जग सोडले.
त्यांच्या निधनावर आयजीपी एन. सतीशकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या आदींनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments