छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे शुक्रूवारी 15 जुलै रोजी श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ येथे सायाकाळी मोठ्या जलोषात वाजत गाजत आगमन झाले.
सर्वाप्रथम छत्रपती शिवाजी माहाराज यांच्या दिव्य पादुकाने आगमन छत्रापती शिवाजी महाराज चौक येथे झाले तेथे शिवमूर्ती चे पूजन व पादुकाचे पूजन प.प.प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आणी

त्या नंतर निपाणी नगरापालिका च्यावतीने तेथील उपनगराध्यक्ष आणी नगरासेवक यांच्या हस्ते श्रीच्या पादुकांचे पूजन करण्यात आले आणी डॉ. बाबासाहबे आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन शीवतपस्वी डॉ.संदीप माहीद गुरुजी यांच्या हस्ते करणात आणी त्या नंतर छतापती संभाजी राजे ,चौक येथे पूजन करून जगतगुरू बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून श्री विरुपाक्षलीग समाधी मठ येथे श्री च्या पादुका आगमन वाजत गाजत आणी तेथेली स्थानिक महिलांनी ओक्षण आणी पूजन करून समाधी मठ येथे आगमन झाले यावेळी उपस्तित शिवभक्त यांना मार्गदर्शन करते वेळी शिवतपस्वी डॉ.संदीप माहीद गुरुजी यांनी सांगितले की शिव छत्रपती हे होते म्हणू आज आपली ओळख ही हिंदू म्हणून राहिली आहे ज्या पद्धतीने छत्रपती यांनी मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणी त्या मावळ्यांना स्वराजय साठी त्याग,बलिदान करण्याची प्रेरणा दिली आगदि त्याच पद्धतीने प.पू प्राणलिंग स्वामीजी यांनी निपाणी आणी निपाणी परिसरामध्ये जे शिव कार्य चालू केले आहेत यामध्ये त्यांच्या सामाजकार्यामधिल एक कार्य म्हणजे एकादिवशिया गडकोट मोहीम च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले यांची आजाच्या तरुणांसाठी स्फूर्ती केंद्र आहेत .
याची जाणीव ठेवून तिथे गेले की देशासाठी समाजासाठी त्याग व बलिदन कारणायची वृत्ती निर्माण होते त्यामुळे छत्रपती हे मोबाईल फसबुक आणी पिचर मधू समजत नाही तर त्यांनी आणी त्याच्या मावळ्यांनी घाम,रक्त,आणी बलिदान दिलेल्या या गड किल्ले इथे जाऊनच समाजातील छत्रपती यांचे विचार हे डोकावर घ्याचे नाहीत तर डोकात घेऊन देव,देश,धर्मााठी त्यांच्या विचारानुरास कृती करायला हावी. आणी या वर्षी या श्रीच्या पादुका थोड्याच वेळे साठी आपल्या निपाणी मधील शिव भक्तांसाठी दर्शान साठी मिळाल्या आहेत पण पुढच्या वर्षी आपणा कडे संपूर्ण एक दिवास् या दिव्या पादुका च्या निवाशी आपल्या कडे वस्ती समाधी मठ येथे राहणार आहेत असे आश्वाशन दिले.
यावेळी प.पू प्राणलिंग स्वामीजी यांनी आपल्या आशिर्वावाचन मध्ये म्हणाले की छत्रपतीं शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकाळ मध्ये जे गड किल्ले बाधले ते आपण बांधू शकणार नाही पण आपण टिकवू शकतो आणी ती जबाबदारी आपण निश्चित पणे स्वीकारूया तसेच समाधी मठ च्या माध्यमातून आतां पर्यंत एकादिवशिय् गडकोत मोहीम 13 पूर्ण झाला आहेत या माध्यमातून गड किल्ले संवर्धन उभाराणीचे कार्य सुरु आहे त्यामध्ये खरिचा वाटा आपला निपाणी करणाच्या राहिली आहे आपण सार्वजन मोठ्या संख्येने या एकादिवशी गडकोट मोहिमेत सहभगी व्हूया असे आव्हाना केले.
यावेळी प्रस्ताविक करते वेळी समाधी मठाचे सागर श्रीखंडे यांनी श्री च्या पादुकांच्या प्रवसाचे वर्णन सांगितले डॉ.संदिप महीद गुरुजी यांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ चे नसर्गिक आपतीच्या वेळी केलेले अनमोल कार्य सांगितले . यावेळी आकाश माने यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येमे निपाणी,कोडणी,जात्रट, श्रीपेवाडी,भावशी,नागनूर यामागरणी, बुदिहल्, गायकवाडी,पडणकोडी,रामपूर मनोचिवडी,कराडगा,सह अनेक गावामधील शिवभक्त उपस्तिती मोठ्या संख्येने होते.


Recent Comments