बेळगावातील हिंदवाडीतील गणेश मार्ग 3 रा क्रॉस येथे नगरसेवक नितीन जाधव यांच्या प्रयत्नाने नवीन ड्रेनेज चेंबर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
बेळगावातील हिंदवाडीतील गणेश मार्ग 3 रा क्रॉस येथे बऱ्याच दिवसापासुन चेंबर लाईन वारंवार चोकप होत होती. त्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक नितीन जाधव यांना सांगून समस्या सोडविण्याची विनंती केली होती.

त्याची दखल घेऊन नगरसेवक जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून पाठपुरावा केला. त्यानुसार नवीन चेंबर बांधायला सुरवात करण्यात आल्याने नागरिकांनी समधान व्यक्त केले आहे.


Recent Comments