Belagavi

सुवर्णसौधमध्ये मंत्री हालप्पा आचार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Share

खाण भूविज्ञान, महिला बालविकास, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री हालप्पा आचार यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात खात्यांच्या योजनांची प्रगती आढावा बैठक पार पडली.

होय, आज शुक्रवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये खाण आणि भूविज्ञान, महिला व बाल विकास, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री हालप्पा आचार यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात खात्यांच्या योजनांची प्रगती आढावा बैठक पार पडली. बैठकीत खात्यांच्या विविध योजनांच्या प्रगतीचा व अमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.  यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, धारवाडचे जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे, बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: