मूळचे हुबलीचे व बेळगाव अनगोळ एसवी रोडचे रहिवाशी हिराचंद भरमप्पा भोज (६०) यांचे अल्पशा आजाऱ्याने निधन झाले .
यांच्या पश्चात पत्नी , २ विवाहित मुली , जावई , नातवंडे व मोठा परिवार आहे . गुरुवारी सकाळी ११ वाजता चिदंबर नगर येथील स्मशान भूमीत मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले .


Recent Comments