बेळगावातील जुना धारवाड रोड ब्रिज जवळील माणिकबाग जवळील संपर्क रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड मालवाहू ट्रकची एकाबाजुची चाके रस्त्यात रुतल्याची घटना आज, सोमवारी सकाळी घडली. त्यामुळे मार्गावर वाहतुकीचा एकच खोळंबा निर्माण झाला. यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. रुतलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.



Recent Comments