Hukkeri

हुबळीत संततधार पावसाची रिपरिप सुरु : Heavy rain in Hubli

Share

हुबळीत पावसाळा दमदार सुरवात झाली आहे. आज सकाळपासूनच संततधार पावसाची रिपरिप सुरु आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

होय, मृग नक्षत्र वाया गेल्यानंतर आता आद्रा नक्षत्राच्या पावसाने हुबळी परिसरात चांगली हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे वाणिज्य नगरीतील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. सोमवारी सकाळी १० नंतर पावसाने चांगला जोर धरला होता.

 

 

 

Tags: