बेळगावचे रहिवाशी श्रीमती विठ्ठलप्यारी मोतिलालजी चिंडक (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंतयात्रा बुधवार दिनांक २२ जुन २२ रोजी सकाळी ११ वाजता जोशीमळा येथून निघणार आहे.त्यांच्या पश्चात त्यांची मुले – चंद्रकांत, सुरेश, रमेश व सुना , नातवंडे असा परिवार आहे.


Recent Comments