Belagavi

पांडुरंग रघुनाथ भाकोजी यांचे निधन

Share

बेळगांव शहापूर नवी गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी  पांडुरंग रघुनाथ भाकोजी (७४) यांचे आज  अल्पशा आजाराने निधन झालं.

त्यांच्या पाच्यात पत्नी,तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. तुकाराम बँकेचे माझी चेअरमन अमृत भाकोजी आणि सामजिक कार्यकर्ते व साई गणेश सोसायटीचे संचालक प्रभाकर भाकोजी यांचे वडील बंधू होत. रक्षा विसर्जन गुरुवार दि.23/06/2022 सकाळी 8 वाजता होणार आहे.

Tags: