बेळगांव समर्थ नगर मधील जागृत श्री ब्रम्हदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.


समर्थ नगर बेळगांव यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही सोमवारी सकाळी ब्रम्हदेवाला अभिषेक घालुन महाआरती करून शिरा व फुलावचे वाटप करण्यात आले.यावेळी बाळू कोळबस्कर यांनी मुखवटा व प्रभावळ देणगी स्वरूपात देण्यात आले.
यावेळी श्री ब्रम्हदेव देवस्थान कमिटी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments