Belagavi

Lalitkumar Passes away ; ललितकुमार भुरामलजी यांचे निधन

Share

मूळचे लखतगडचे सध्या बेळगावात स्थायिक झालेले ललितकुमार भुरामलजी यांचे आज, रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.

त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून काढून सदाशिव नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मुले राकेश व निहाल यांच्यासह मोठा परिवार आहे

Tags: