Banglore

घटनाकार आंबेडकर यांच्या कांस्य पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

Share

बंगळुरू येथील राजभवनमध्ये नव्याने स्थापन केलेल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते आज, सोमवारी करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, गृहराज्यमंत्री आरग ज्ञानेंद्र, विधान परिषदेचे हंगामी सभापती रघुनाथराव मलकापुरे, राज्य सरकारच्या नियोजित मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव अनिल कुमार आदी उपस्थित होते.

 

Tags: