हिंडलगा येथील केंद्रीय कारागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश सरकारने 100 दिवस कैदेत ठेवले होते. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पवित्र ठिकाणी आज हिंदुराष्ट्र सेना श्रीरामसेना बेळगावच्या वतीने सावरकरांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

हिंडलगा येथील केंद्रीय कारागृहात शनिवारी हिंदुराष्ट्र सेना श्रीरामसेना बेळगावच्या वतीने सावरकरांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी रवीकुमार कोकीतकर, नागेश सरप, नविल मत्तक, विनायक जाधव, संजय गुंगरी, स्वप्निल यळगुडकर, विनोद हंगिरगेकर, संतोष जाधव, सचिन भादवनकर, विनय अंगरोळी, मंथन कुडचिकर, बंटी सरप आदी उपस्थित होते.


Recent Comments