चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. ही दुर्घटना निपाणी तालुक्यातील बेनाडी गावानजिक घडली.

बांधकामासाठी दगड घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. ही दुर्घटना निपाणी तालुक्यातील बेनाडी गावानजिक घडली. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments