Hukkeri

आंतरराज्य स्तरीय पत्रकार कार्यक्रमाची रूपरेषा-कार्यकारी पत्रकार संघाची बैठक

Share

कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत २९ मे रोजी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य स्तरीय पत्रकार कार्यक्रमाच्या रुपरेषेसंदर्भात चर्चा करण्यात आली.

व्हॉइस : य वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील, यल्लाप्पा तळवार, श्रीशैल मठद, प्रधान सचिव अरुण पाटील, राज्य कार्यकारिणी समिती सदस्य मल्लिकार्जुन गोंदी, खजिनदार चेतन होळेप्पगोळ, श्रीकांत कुबकड्डी, उपस्थित होते.

य बैठकीला जिल्हा कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघाचे संचालक उपस्थित होते.

Tags: