काल जाहीर झालेल्या एसएसएलसी परीक्षेत बेळगावच्या सेंट झेवियर्स स्कूलची विद्यार्थिनी श्रेष्ठा एस. पाटील हिने शेकडा ९५.२० इतके गुण मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे. या यशाने तिने आपल्या शाळेचे व पालकांचे नाव उंचावले आहे.

या यशाबद्दल तिचे पालक, सेंट झेवियर्स शाळेचे शिक्षक व आप्तांनी तिचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments