बेळगावातील महिला विद्यालय इंग्लिश माध्यम शाळेचा विध्यार्थी आदित्य नितीन अंकले याने एसएसएलसी परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केले आहे.
व्हॉइस : आदित्य नितीन अंकले हा महिला विद्यालयाचा विध्यार्थी नुकत्याच झालेल्या एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ५९४ गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. तो डॉ. नितीन अंकले आणि इन न्यूज- आपली मराठीच्या निवेदिका श्वेता अंकले यांचा मुलगा आहे.



Recent Comments