Belagavi

श्रेष्ठा एस. पाटीलचे एसएसएलसी परीक्षेत स्पृहणीय यश

Share

 काल जाहीर झालेल्या एसएसएलसी परीक्षेत बेळगावच्या सेंट झेवियर्स स्कूलची विद्यार्थिनी श्रेष्ठा एस. पाटील हिने शेकडा ९५.२० इतके गुण मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे. या यशाने तिने आपल्या शाळेचे पालकांचे नाव उंचावले आहे.

या यशाबद्दल तिचे पालक, सेंट झेवियर्स शाळेचे शिक्षक व आप्तांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Tags: