बेळगावातील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश माध्यम शाळेचा विध्यार्थी अमोघ कौशिक याने एसएसएलसी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे.

अमोघ हा बेळगावातील प्रा. नागसुरेश आणि जयश्री यांचा मुलगा आहे. दहावी परीक्षेत मनपूर्वक अभ्यास करून त्याने 625 पैकी 625 गुण मिळवून आई-वडील आणि शाळेचे नाव उंचावले आहे.


Recent Comments