Belagavi

हायकोर्टाचे न्यायाधीश बी. वीरप्पा यांची हिंडलगा तुरुंगाला भेट, पाहणी

Share

बेळगावातील हिंडलगा तुरुंगाला हायकोर्टाचे न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली.

होय, तुरुंगांना भेटी देऊन पाहणी करण्याची आपली मोहीम हायकोर्ट जज बी. वीरप्पा यांनी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी त्यांनी हिंडलगा मध्यवर्ती तुरुंगाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा न्यायाधीश आणि तुरुंग अधिकारी उपस्थित होते.

Tags: