मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज चौथ्या जागतिक मादिग दिनानिमित्त बंगळुरू येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन केले.

यावेळी केंद्रीय मंत्री ए. नारायणस्वामी, जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव अनिलकुमार, बसवमूर्ती मादार चन्नय्या स्वामीजी, माजी मंत्री एच. अंजनेय, राज्य सरकारच्या निवृत्त मुख्य सचिव रत्नप्रभा आदी उपस्थित होते.


Recent Comments