दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे बंगळुरूमधील जयनगर येथील कार्यालयाचे रूपांतर अनंत प्रेरणा केंद्रात करण्यात आले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते आज त्याचे उदघाटन करण्यात आले.

होय, दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे बंगळुरूच्या जयनगर परिसरातील कार्यालयाचे रूपांतर अनंत प्रेरणा केंद्रात करण्यात आले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते आज, शुक्रवारी त्याचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार तेजस्वी सूर्या, आमदार उदय गरुडाचार, रवि सुब्रह्मण्य, अदम्य चेतना संस्थेच्या प्रमुख तेजस्विनी अनंतकुमार, अनंतकुमार प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी. कृष्ण भट आदी उपस्थित होते.


Recent Comments