केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बंगळुरू येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समवेत बसव जयंतीनिमित्त बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

होय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत बंगळुरूमध्ये बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पार्चन करून नमन केले. यावेळी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी अमित शहा याना बसवेश्वरांचा पुतळा भेट दिला. 
याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे राज्याध्यक्ष नलिन कुमार कटील, उद्योग मंत्री मुरगेश निरानी आणि आ. अरविंद बेल्लद आदी उपस्थित होते.


Recent Comments