Belagavi

तुळसा प्रतिभा प्राईड अपार्टमेंट कामाला नागेश छाब्रिया यांच्याहस्ते चालना

Share

बेळगावातील रेलनगरमध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या तुळसा प्रतिभा प्राईड अपार्टमेंटच्या कामाला मेट्रोकास्ट इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक नागेश छाब्रिया यांनी आज चालना दिली.

बेळगावातील  संजीव बिरंजे यांनी रेलनगरमध्ये तुळसा प्रतिभा प्राईड अपार्टमेंट या नावाने निवासी संकुल उभारण्याचे ठरविले आहे. मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या संकुलाच्या कामाला चालना देण्यात आली. मेट्रोकास्ट इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक नागेश छाब्रिया यांनी आज या कामाला चालना दिली.

या ४ मजली प्रस्तावित निवासी संकुलात पेंट हाऊस, ३ बीएचके फ्लॅट्सचा समावेश असेल.

Tags: