श्री कलमेश्वर युवक मंडळ, बसवणं कुडची यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली . प्रारंभी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून श्रीफळ वाढविला.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी ,शिवाजी महाराज की जय अश्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला .यावेळी समाजसेवक परशराम बेडका , यल्लाप्पा मुचंडीकर, बाळू बेडका,जयराम हिंडलगेकर,सुरेश मुतगेकर.आकाश हिंडलगेकर,सागर बेडका.विशाल मुचंडिकर,मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते


Recent Comments