समाज कल्याण खाते आणि अनुसूचित जाती जमाती कल्याण खात्याच्या कल्याण मित्र एकात्मिक एससी–एसटी 24×7 सहायवाणी क्र. 9482300400 चे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसौधमधील बँक्वेट हॉलमध्ये लोकार्पण केले.

बेंगळुरातील विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी समाज कल्याण खाते आणि अनुसूचित जाती जमाती कल्याण खात्याच्या कल्याण मित्र एकात्मिक एससी-एसटी 24×7 सहायवाणी क्र. 9482300400 चे लोकार्पण केले. 
याप्रसंगी विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, आ. एन रविकुमार, डॉ. ए. नारायणस्वामी, ए. देवेगौडा, आंबेडकर विकास महामंडळाचे अध्यक्ष एच. नागेश, रामण्णा लमाणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, ऊर्जा खात्याचे अपर मुख्य सचिव कुमार नायक, समाज कल्याण खात्याचे आयुक्त डॉ. के. राकेशकुमार, निवृत्त आयएएस अधिकारी के. शिवराम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments