विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या देवांग हटकर समाजाच्या मान्यवरांचा सत्कार बेळगावात करण्यात आला.

होय, खासबाग येथील बसवेश्वर चौकातील देवांग मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या समारंभात बेळगाव महापालिकेच्या उपयुक्त भाग्यश्री हुग्गी, नुकतेच मुख्यमंत्री पोलीस पदक मिळवलेले हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय विजय सिन्नूर, व्हीटीयूच्या सहप्राध्यापिका रश्मी सत्तीगेरी यांचा देवांग हटकर समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देवांग हटकर समाजाचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 


Recent Comments