मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्या विजयपूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी मतदार संघातील तालिकोट तालुक्यातील कोडगनूर गावात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी बहुप्रतिक्षीत प्रकल्प असलेल्या बुदिहाळ –फिरापूर उपसा जलसिंचन प्रकल्पाची कोनशिला बसविणार आहेत अशी माहिती आ. सोमनगौडा पाटील यांनी दिली.

व्हॉईस : विजापूर शहरात उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 523कोटी रुपयांच्या 46 किमी लांबीच्या २ रायझिंग मेन्यू डिलिव्हरी चेम्बर्स नारायणपूर येथे बसविण्यात येणार आहेत. यातील एक बंडेप्पानहळ्ळी तर दुसरा नालतवाडगी येथे आहे. यासाठी 220 केव्ही वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे असे त्यांनी सांगितले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुस्लिम सराफांकडून सोने खरेदीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही हिंदू-मुस्लिम सगळे एक आहेत या विचाराचे आहोत असे त्यांनी सांगितले. बाईट


Recent Comments