खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले असून, याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

होय, आ. डॉ. अंजली निंबाळकर यांचे ट्विटर अकाउंट काही उपद्रवी व्यक्तींकडून हॅक करण्यात आले आहे. या भंपक कृत्याचा निषेध करून आ. अंजली निंबाळकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


Recent Comments