बेळगावातील अनधिकृत इमारतींवर महानगरपालिकेने गुरुवारी जेसीबी चालवत धडक कारवाई केली.

होय, बेळगावात आज जेसीबीच्या धडधडाट ऐकू आला. कपिलेश्वर रोडवरील ओव्हर ब्रिज जवळील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. रस्त्यात येणाऱ्या इमारती पाडण्यासाठी मनपाने इमारत मालकांना अनेकवेळा नोटिसा बजावल्या होत्या.
मात्र त्यांनी दाद दिली नव्हती. अखेर गुरुवारी मनपणेच पुढाकार घेत या इमारती पाडल्या. आ. अनिल बेनके, पालिका मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या उपस्थितीत जेसीबी चालवून या अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांसोबत काही इमारत मालकांनी वादही घातला. फ्लो


Recent Comments