भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि सायकलिंग ग्रुपच्या वतीने विजापुरात ‘सायक्लोथॉन – २०२२‘चे आयोजन करण्यात आले.

‘हरित आणि स्वच्छ शक्तीसाठी’ या घोषवाक्यांतर्गत विजापुरात सायकल जथा काढण्यात आला. शहरातील अथणी रस्त्यावरील कुमारेश्वर पेट्रोल पंपापासून सुरु झालेली ही सायकलफेरी शहरातील विविध मागांवरून काढण्यात आली. विजापूर सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. महांतेश बिरादार यांनी या फेरीचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी एम. महेश होते. उपाध्यक्ष शिवनगौडा पाटील, सचिव सोमशेखर स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने सायकलपटूंनी या फेरीत भाग घेतला. फ्लो


Recent Comments