खानापूर तालुक्यातील गोधोळी येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष पूजा समारंभात खानापूरच्या आ. डॉ.अंजली निंबाळकर यांनी भाग घेतला. यावेळी मंदिराच्या नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीचे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

होय, गोधोळी येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष पूजा समारंभात खानापूरच्या आ. डॉ.अंजली निंबाळकर यांनी भाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी आ. निंबाळकर यांचे भाविकांनी भव्य स्वागत केले. मंदिराच्या बांधलेल्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमानभक्तांमध्ये साधेपणाने मिळून मिसळून त्यांनी महाप्रसादाचा स्वीकार केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली.


Recent Comments