बेळगाव येथे जैन युवा संघटनेतर्फे जैन युवा संघटना करंडक क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.

जैन युवा संघटना बेळगावतर्फे जैन युवा संघटना ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. बेळगाव येथील युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन समारंभात व्यासपीठावरील मान्यवरांनी रोपाला पाणी घालून व मैदानावर क्रिकेट खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. फ्लो
या कार्यक्रमासाठी प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक बालाजी काँक्रीटचे मालक तसेच शीतलदादा फाऊंडेशनचे शीतल पाटील, अभय अवलक्की, कुंतीसागर हरदी, संदीप सैबन्नावर, सुनील बस्तवाड, धनपाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आयोजक शीतल दिलीप टकले, निखिल नरसगौडा, अक्षय पाटील, राजेश पाटील तसेच जैन युवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments