महाराष्ट्रातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटलतर्फे रविवारी दि. १७ एप्रिल २०२२ रोजी मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

होय, मूल न झालेल्या दांपत्यांसाठी एक खुशखबर आहे. मिरजेच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटलतर्फे येत्या रविवारी दि. १७ एप्रिल २०२२ रोजी मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी रोड, हॉटेल प्रियदर्शिनी जवळ, मिरज येथे रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. यावेळी वंध्यत्व आणि स्त्री रोगांवर मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे. इच्छुकांनी डॉ. सचिन, मो क्र. ९४२२५८०८४२, ९७६५०१०८३४ आणि डॉ. नेहा मो. क्र. ९४२१९३२४०१ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


Recent Comments