Belagavi

श्रीराम आणि हनुमानाची २ डी रांगोळी 

Share

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त श्रीरंग कलादर्पणच्या प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या Level 3 batch च्या विद्यार्थ्यांनी विशेष अशी Lenticular (2 in 1) रांगोळी रेखाटली आहे.

अर्थात एका बाजूने ही रांगोळी पाहिली तर प्रभू श्रीराम दिसतील आणि दुसऱ्या बाजूने पाहिली तर श्री मारुतीराय दिसतील. या रांगोळी कलाकृतीबद्दल श्रीरंग कलादर्पणच्या कलाकारांचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags: