Belagavi

माजी नगरसेवक नेताजी मनगुतकर यांचे निधन …

Share

बेळगावचे माजी नगरसेवक व खासबाग भारत नगरचे रहिवाशी नेताजी(बाळू) अप्पाजी मनगुतकर यांचे काल रात्री 1 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले .
“बेळगाव श्री” चे ते मानकरी ठरले होते . त्यांच्या पार्थिवावर आज 11 वाजता .शहापुर स्मशान भूमिमध्ये
अंत्यविधी होणार आहे .

Tags: